2024 चा वाढीव पीक विमा या शेतकऱ्यांना मिळणार? kharip rabbi 2024 Pikvima update
kharip rabbi 2024 Pikvima update : खरीप 2024 आणि रब्बी 2024 हंगामात ज्यांना पीक विमा मिळाला होता किंवा ज्यांना अजून पूर्ण नुकसानभरपाई मिळाली नाही, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता वाढीव पीक विमा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान टक्केवारी वाढल्याने अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मध्यवर्ती नुकसानभरपाई आणि 25% आगाऊ रक्कम … Read more